Home सामाजिक राजा गडहिंग्लजचा श्री.हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण शिंदे तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर

राजा गडहिंग्लजचा श्री.हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण शिंदे तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजा गडहिंग्लजचा श्री.हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण शिंदे तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर यांची निवड करण्यात आली.

गुरुवार (ता-१४) रोजी संस्थापक अध्यक्ष संजू उर्फ संदीप रोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत श्री.हाळलक्ष्मी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण शिंदे तर उपाध्यक्षपदी युवराज आडावकर तसेच खजिनदारपदी विशाल रोटे व सचिवपदी अवधूत रोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदरच्या मिटिंगमध्ये वार्षिक देखावा संबंधित निर्णायक चर्चा झाली तर मिटिंग करिता मंडळाचे सोहेल नदाफ,धनराज रोटे,साहिल कुंभार,अभिषेक रोटे,अनिकेत रोटे, मानव रोटे,राहुल मोरे,संतोष जाधव, प्रवीण शिंदे,स्वप्निल देशपांडे,सुरज कावळे,श्री पोवळ,राहुल रोटे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment