Home राजकीय पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते लाभार्थ्यांना बँक पासबुक व मंजुरींच्या पत्रांचे वाटप

पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते लाभार्थ्यांना बँक पासबुक व मंजुरींच्या पत्रांचे वाटप

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज(शनिवार) गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मौजे लिंगनूर क. नुल(ता-गडहिंग्लज) येथील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या ३० लाभार्थ्यांना पेन्शन मंजूरीचे पत्र व बँक पासबुकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील,करंबळीचे सरपंच अनुप पाटील,अशोक कुरळे,बाळासाहेब मुल्लाणी(कोतवाल),विजय भुरूगुडा, शंकर घुगरे(पैलवान),उज्वला महेंद्र जाधव,निलम खांडेकर,राणी शिंदे, निजाम मुल्लाणी,प्रमोद खांडेकर, प्रविण जाधव,संदिप सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment