गडहिंग्लज प्रतिनिधी : राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील समाविष्ट ३६ गावातील प्रमुख कार्यकर्त्याची आढावा बैठक उत्तूर येथील भावेश्वरी दूध संस्थेच्या सभागृहात पारप पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तूर विभागाचे प्रमुख नेते वसंतराव धुरे उपस्थित होते.
यावेळी अनेक गावातील कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या धरतीवर स्वतःसाठी व आपल्या नेत्यासाठी उमेदवारीची इच्छुकता बोलून दाखवली. तसेच येणाऱ्या निवडणूकीत पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखाने निर्धार करण्यात आला. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी तसेच पक्षशिस्ती बाबत सुचना केल्या यावेळी सर्व सुचनांची दखल पक्षपातळीवर घेण्यात येईल असे अध्यक्षानी सांगितले. यावेळी काशिनाथ तेली, शिरीषभाऊ देसाई,दिपक देसाई, एम. के.देसाई,महादेवराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी मारुतीराव घोरपडे,प्रकाश कोंडूसकर,तानाजी पाटील,राजेंद्र जोशिलकर,राजेंद्र मुरुकटे,उद्योजक उत्तम रेडेकर,सुधिर सावंत,विजय वांगणेकर,संभाजी तांबेकर,सुनिल दिवटे,आनंदराव घाटगे,शंकर पावले,भिवा जाधव, संजय गाडे,मुळीकसर,सदा पाटील, दशरथ आजगेकर,नामदेव जाधव, रामदास साठे,विकास चोथे,भुषण नादवडेकर,प्रमोद तारळेकर,शामराव पाटील,संजय हत्तरगी,पांडूरंग तोरगले,प्रल्हाद सावंत,सुरेश खोत, शशिकांत जाधव,मिलींद कोळेकर, जानबा कुरुणकर,सुधाकर सावंत, जोतीबा पोवार,सचिन उत्तूरकर, दत्तात्रय केसरकर,विजय गुरव, अभिजीत आजगेकर,युवराज येसणे, अनिकेत कवळेकर,सागर सरोळकर, अनिल जांभळे,मच्छिद्र कडगांवकर, राजू पाटील,बाळासाहेब पाटील, कुंडलिक शिंत्रे,अंबाजी कांबळे, रामदास आजगेकर,महादेव दिवेकर, मिलींद बरगे यासह शेकडो प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक आजराचे अध्यक्ष संजय यांनी स्वागत केले तर सुत्र संचालन गणपतराव सांगले यांनी केले. गंगाधर हराळे यांनी आभार मानले.
इच्छुिकांची यादी खालीलप्रमाणे
उत्तूर जिल्हापरिषद
मारुतीराव घोरपडे
उत्तूर
शिरीष देसाई
उत्तूर
दिपकदादा देसाई
मडिलगे
एम्.के.देसाई
सरोळी
दशरथ आजगेकर
खोराटवाडी
संजय येजरे
हालेवाडी
उत्तूर पंचायत समिती
नाव
शिरीषभाऊ देसाई / गणपतराव सांगले
गाव
सुनिल दिवटे
उत्तूर
वडकशिवाले
संभाजीराव तांबेकर / भुषण नादवडेकर / वसंत तारळेकर
चिमणे
महादेवराव पाटील
धामणे
विकास चोथे
बहिरेवाडी
बबनराव पाटील / रामदास साठे
मुमेवाडी
भादवण पंचायत समिती
लता उत्तम रेडेकर
पेद्रेवाडी
सुमित्रा दिपक देसाई / साहिली अनिकेत कवळेकर
मडिलगे
स्मिता काशिनाथ तेली
होन्याळी
कल्पना राजेंद्र मुरुकटे
कानोली
आशा सुभाष सुतार
भादवण
शुभांगी कुंभार
निंगुडगे