गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त विद्या संकुलामध्ये एन.सी.सी.व क्रीडा विभाग व डॉ.आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते युवराज बरगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर सानेगुरुजी सहकारी पतसंस्था येथे शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी व संगोपन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उदघाटन गोडसाखरचे माजी संचालक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान शिबिरामध्ये ९७ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले तर आरोग्य शिबिरामध्ये ९५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी महालक्ष्मी यात्रा कमिटीचे रमेश रिंगणे,चंद्रकांत सावंत,विठ्ठल भमानगोळ यांच्यासह सोमगोंडा आरबोळे,राजशेखर येरटे,राजू मांडेकर,प्रकाश पत्ताडे,विक्रम चव्हाण-पाटील (निटूर) सतीश इटी, गणपतराव डोंगरे,गुलाब केसरकर (बेळगुंदी),राजू मोर्डी,अशोक खोत, प्रा.एस.आर.पाटील,जयसिंग पाटील, मनोहर मोहिते,विजय मोहिते,आप्पासो पाटील,प्रकाश माने, बाजीराव पाटील,दीपक घोरपडे, पृथ्वीराज पाटील(अत्याळ),शहाजी पाटील,संग्राम घाटगे,किरण पाटील, प्रभाकर पाटील,बाळासाहेब मंचेकर, बंटी पाटील (कडगाव),एकनाथ गवस, राजाराम यादव (करंबळी),अनिल महाडिक (पोलीस पाटील मुगळी), राजेंद्र देसाई,संदीप निकम,उत्तम पाटील,राजकुमार पाटील,किरण निकम (इंचनाळ),संतोष कोरडे, बाळासो देसाई (ऐनापूर),अश्विन यादव,संचालक बसवराज आजरी, संतोष चौगुले,प्रतिक क्षीरसागर,ॲड. अप्पासाहेब जाधव,ॲड.नेर्लीकर, ॲड. शिंत्रे,अजित पाटील (वस्ताद), रवी घेज्जी (माद्याळ),राजू कुलकर्णी, डॉ.आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकचे उपाध्यक्ष सुनील पट्टणशेट्टी,सचिव राजेंद्र वडगुले, संचालक आर जी.पाटील,संगोपन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नरेवाडीचे सुधाकर पाटील,डॉ.देवानंद रायान्नावर, अमीन मुल्ला,पंकज खानापुरे,काजल कांबळे,नीलम इक्के,ऋतुजा चौगुले आदीसह शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्रा.बिनादेवी कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे,प्रा.विश्वजित कुराडे,प्राचार्य डॉ.एस.एम.कदम,फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव व फार्मसीचा सर्व स्टाफ,इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका गौरी शिंदे,पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले,क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम,यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व स्टाफ,विद्यार्थी व विविध गावांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.