Home सामाजिक अखिल भारतीय सरपंच संघटनेचा साखळी उपोषणास पाठिंबा

अखिल भारतीय सरपंच संघटनेचा साखळी उपोषणास पाठिंबा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने चालू असलेल्या गडहिंग्लज तालुका सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास गडहिंग्लज तालुक्यातील विविध संघटना,ग्रामपंचायत,संस्थातून पाठिंबा मिळत आहे. तर आज गडहिंग्लज तालुक्यातील अखिल भारतीय सरपंच संघटनेने पाठींब्याचे पत्र देऊन संघटनेचा पाठिंबा जाहीर केला.

यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी,सरपंच व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment