गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायती ‘सरपंच’ आरक्षण सन २०२५ ते २०३० करिता सोडत आज (ता-२१) काढणेत आली. गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे
अनुसूचित जाती स्त्री :- ऐनापूर,चिंचेवाडी,मनवाड,करंबळी
,हिरलगे.
अनुसूचित जाती :- हेब्बाळ जलद्याळ,सांबरे,चन्नेकुप्पी,वाघराळी
,दुगूनवाडी
अनुसूचित जमाती स्त्री :-
कडलगे
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री :-
नरेवाडी,बसर्गे बु.,जरळी,हडलगे,हिडदूगी,बेकनाळ,हेब्बाळ कसबा नुल,खणदाळ,कळवीकट्टी,महागाव,लिंगनूर कसबा नेसरी,तळेवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग :-
नेसरी,सरोळी,इदरगुच्ची,कसबा नुल,काळमवाडी,मुत्नाळ,दुंडगे,कुंबळहाळ,गिजवणे,भडगाव,तावरेवाडी
सर्वसाधारण :- हिटणी,जखेवाडी,कुमरी,तारेवाडी,हसूरवाडी,यमेहट्टी,येणेचवंडी
हणमंतवाडी,नांगनूर,मासेवाडी
,मांगनूर तर्फ सावतवाडी,लिंगनूर कसबा,नूल,कानडेवाडी,जांभूळवाडी,चंदनकुड,शिंदेवाडी,अरळगुंडी,हसूरचंपू,अर्जुनवाडी,उंबरवाडी,तुपूरवाडी,मुंगुरवाडी,कडगाव,हरळी बुद्रुक,हनिमनाळ,हलकर्णी,नंदनवाड
सर्वसाधारण स्त्री :-
डोणेवाडी,बिद्रेवाडी,बटकणंगले,वैरागवाडी,कडाल,हरळी खुर्द,कौलगे,खमलेहट्टी,मुगळी
,शिपूर तर्फ नेसरी,तनवडी,अत्याळ,बड्याचीवाडी,निलजी,वडरगे,शिपूर तर्फ आजरा,शेंद्री,नौकुड,माद्याळ कसबा नूल,इंचनाळ,हुनगिनहाळ,बुगडीकट्टी,बेळगुंदी,औरनाळ,तेरणी,तेगिनहाळ,
सावतवाडी तर्फ नेसरी
नागरिकांचा मागास प्रवर्ग :-
हासूरसासगिरी