Home Uncategorized ‘गडहिंग्लज गोडसाखर’ चे संचालक सतिश पाटील यांना मातृशोक

‘गडहिंग्लज गोडसाखर’ चे संचालक सतिश पाटील यांना मातृशोक

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गिजवणे(ता-गडहिंग्लज) येथील पद्मावती भिंमगोंडा पाटील यांचे आज(सोमवार)सकाळी अल्पशा आजाराने गिजवणे येते राहत्या घरी निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. पद्मावती पाटील या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक,जनता दलाचे माजी अध्यक्ष बी.टी.पाटील यांच्या सुविद्य पत्नी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

तर आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गिजवणे येते जाऊन सांत्वनपर भेट घेऊन दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

Related Posts

Leave a Comment