गडहिंग्लज प्रतिनिधी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील मलगोंडा रामगोंडा पाटील (वय ८०) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. भडगाव गावातील गेल्या वर्षभरातील हे तिसरे नेत्रदान ठरले.