Home Uncategorized विठोबा मगदुम यांचे अल्पशा आजाराने निधन

विठोबा मगदुम यांचे अल्पशा आजाराने निधन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : दुंडगे(ता-गडहिंग्लज) येथील जेष्ठ नागरिक विठोबा मगदुम(वय-७९) यांचे आज रात्री नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. दै. लोकमतचे गडहिंग्लज प्रतिनिधी राम मगदूम यांचे वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी गुरुवारी (ता. ७) सकाळी १० वाजता दुंडगे येथे होणार आहे.

Related Posts

Leave a Comment