Home Uncategorized सखाराम मोरे(गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन

सखाराम मोरे(गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी – वडरगे(ता.गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त शिक्षक व माजी ग्रामपंचायत सदस्य सखाराम महादेव मोरे(वय -86)यांचे आज(गुरुवार) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गडहिंग्लज तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार(ता-१०) रोजी होणार आहे.

Related Posts

Leave a Comment