Home Uncategorized वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी गडहिंग्लज दौऱ्यावर

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी गडहिंग्लज दौऱ्यावर

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ शनिवार(ता-१२) रोजी गडहिंग्लज दौऱ्यावर येत असून धनसंपदा पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभास ते उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी ११ वाजता धनसंपदा पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभास उपस्थित राहणार त्यानंतर जी.एस.क्लासेस व अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रम करून राष्ट्रवादी कार्यालयात ते नागरिकांच्या गाठी-भेटी घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.

Related Posts

Leave a Comment