गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील एस.टी.कॉलनीत राहणाऱ्या
योगिता विलास माळी (वय-४५) हरवल्या आहेत. ‘त्या’ सोमवार(ता-२४) सकाळी सात वाजता फिरायला घरातून निघाल्या होत्या त्यानंतर घरी पोहचल्या नाहीत. त्याबाबतची तक्रार गडहिंग्लज पोलिसात दिली असून तपास चालू आहे. जर कोणास सौ.माळी आढळून आल्यास खालील नंबरशी अथवा पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा असे आवाहन योगिता माळी यांच्या घरच्यांनी केले आहे.
मोबाईल क्रमांक:- ७०५८५५८५२९,९३५९५०१०८०
,८४२१६७४१८५