Home सामाजिक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट गडहिंग्लज चॅप्टरच्या चेअरपर्सनपदी डॉ.देशमाने

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट गडहिंग्लज चॅप्टरच्या चेअरपर्सनपदी डॉ.देशमाने

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी कार्यरत असणाऱ्या सॅटर्डे क्लब गडहिंग्लज चॅप्टरच्या चेअरपर्सनपदी डॉ.ब्रम्हनाथ देशमाने सेक्रेटरीपदी अतुल जाधव तर ट्रेजररपदी केतकी गुरव यांची निवड २०२३-२५ साला करिता करण्यात आली.

सदरची नूतन कार्यकारणी सॅटर्डे क्लबचे व्यवस्थापकीय संचालक आणि ट्रस्टी अशोक दुगाडे,सचिव विनीत बनसोडे,सहसचिव सुहास फडणीस,रिजनहेड विशाल मंडलिक, डेप्युटी रिजनहेड निलेश पाटील व योगेश देशपांडे यांच्यामार्फत नवीन जाहीर करण्यात आली.

Related Posts

Leave a Comment